Maharashtra Pune Social रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पालखीचे उत्साहात स्वागत आणि अल्पोपहारचे वाटप June 21, 2025 The Exposure No Comments पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन पुण्यात झाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहराच्या वतीने पालखीचे स्वागत विश्रांतवाडी या ठिकाणी करण्यात आले. याप्रसंगी हजारो वारकऱ्यांना अलपोहार व…