Month: March 2025

‘नामदेव तुझा बाप’ म्हणत कवी, साहित्यिकांचे अभिनव आंदोलन

पुणे : भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्याती साहित्यिक, कवी यांनी एकत्र येत अभिनव पद्धतीने गुदळक चौकातील कलाकार कट्ट्यावर आंदोलन केले.…

मंगळवारी रंगणार ‘ नामदेव तुझा बाप – नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’ कार्यक्रम

पुणे : भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ. कवी, लेखक, कलाकार व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतिने अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. ‘नामदेव…

Call Now Button