Category: eduction

‘क्लिन सायन्स’ आणि ‘निरंजन’ तर्फे १५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान

पुणे : चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करीत त्यांच्या पंखांना बळ देण्याकरिता क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजी लि.,पुणेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. पुणे शहरासह ग्रामीण…

Call Now Button