Maharashtra Pune Social पुण्यात श्री श्री जगन्नाथ रथयात्रा आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन June 29, 2025 The Exposure No Comments यंदा तब्बल १ लाख भाविकांना महाप्रसाद पुणे : हरे राम हरे कृष्णा…जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा… चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात पुण्यामध्ये…