Category: Politics

एसआरए प्रकल्पातील फसवणुकी विरोधात रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने विधानभवनाला १२ जुलै रोजी घेराव

पुणे: एरंडवणे भीमनगर वस्ती येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली झोपडपट्टी धारकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करून रिपब्लिकन युवा मोर्चाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेच्या वतीने 12 जुलै रोजी विधान…

शिंदें_सेनेचे’ प्रायोजक – संस्थापक अमित शाह असल्याने, एकनाथांना जय गुजरात’ म्हणणे भाग…!काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : शिव छत्रपतींच्या पुतळ्यातील भ्रष्टाचार, अरबी समुद्रतील पुतळ्यास वाटाण्याच्या अक्षता, आंबेडकर स्मारकास विलंब ते शिव छत्रपतीं, महात्मा फुलें सह राज्याच्या संतांवर, अस्मितेवर व मानांकनांवर राज्यपाल महोदयांपासून ते भाजपनेत्यां पर्यंत…

GST कारवाई नंतरही बागबान हॉटेल कडून GST ची फसवणूक

पैसे घेवुनही ग्राहकांना GST शिवायची बीले पुणे : पुणे कॅम्प येथिल प्रसिद्ध बागबान रेस्टॉरंट कडून GST ची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी…

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

पुणे : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संत सेवालाल महाराज बंजारा कल्याण समितीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्याचप्रमाणे लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात…

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणे च्या वतीने तीव्र आंदोलन

पुणे : मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तार करावा, त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी आंबेडकरी…

राज्यात देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्यास शासनाची मान्यता

देशी गायींच्या रक्षणासाठी दीर्घकालीन जन चळवळ होणे आवश्यक – शेखर मुंदडा पुणे : राज्यात देशी गायींच्या संख्येत घट होण्याची कारणमिंमासा विचारात घेऊन देशी गायींच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच त्यांची उत्पादनक्षमता व…

भीम नगर वासीयांची  फसवणूक होऊ देऊ नका – मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एसआरए अधिकाऱ्यांना आदेश

पुणे : एरंडवणे येथील भीम नगर झोपडपट्टी चे एसआरए अंतर्गत पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांची कोणतीही फसवणूक होऊ देऊ नका, गरज पडल्यास नागरिकांना अधिकच्या सुविधा द्याव्यात किंवा संपूर्ण स्कीम रद्द करावी…

गुरुवार पेठेतील अतिक्रमणांविरोधात सकल हिंदू समाजाचा रास्ता रोको

अतिक्रमणे हटवून आरक्षित जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात आमदार योगेश टिळेकर यांची मागणी पुणे: “गुरुवार पेठेतील मिर्झा मशीद ट्रस्ट, रजाशाह हॉल दर्गा, बलवार आळी जोग दर्गा, हजरत सिद्दीक शाह मौला दर्गा…

Call Now Button